आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान ‘जागजई’ येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान व देवदर्शन संपन्न, राळेगाव प्रशासनाकडून उत्कृष्ट व्यवस्था
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान मानले जाणारे वर्धा नदीकाठचे जागजई (ता. राळेगाव) येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावर्षीही हजारो आदिवासी बांधवांनी पवित्र स्नान व देवदर्शनासाठी गर्दी केली. यवतमाळ…
