वासवी मातेचा जन्मोत्सव साजरा
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी आर्यवैश समाजाचे आराध्य असलेल्या कुलस्वामिनी वास्वी माता अर्थातच कण्यका परमेश्वरी देवीचा जन्मोत्सव ढाणकी येथे शोभायात्रा व ढोलताशा व फटाक्याच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ढाणकी…
