असूविधायुक्त भूखंडामुळे फोफावल्या समस्या अनेक गुरुजींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या व्यवसायात गुंतवणूक
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढानकी शहरात भूखंडाचे व्यापक स्वरूप झाले अनेक रोडवर उमरखेड, फुलसावंगी, बिटरगाव(बु)या रस्त्यावर भूखंडाची निर्मिती झाली पण कोणत्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी दिसत नाही. केवळ कागदावरच फोटो काढण्या इतक्या…
