भद्रावती तालुक्यात एक हात मदतीचा उपक्रम सुरु,भद्रावती तालुक्यातील ग्रामीण जनतेसोबत ‘प्रत्यक्ष भेटी व कोरोना जनजागृती उपक्रम’ आज ला संपन्न
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे भद्रावती : -कोरोना सारखी संसर्गजन्य परीस्थिती पुन्हा उद्भवू नये. मात्र अशा परीस्थितीला सामोरे जाण्याची हिमंत ठेवा. या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला माझ्याने जमेल ते सहकार्य करण्याचा मी सतत प्रयत्न…
