जमिनीवर राहूनच स्वकृतितुन समाजाला न्याय देत यशाचे शिखर गाठणारे धोबी समाजाचे विश्वासू नेतृत्व देवरावजी सोनटक्के साहेब
सहसंपादक:प्रशांत विजयराव बदकी कोण यशाचं मंदिर गाठून समाजाला न्याय मिळवून देणार या प्रतिक्षेत राज्यातील समाजबांधव गेल्या सत्तर वर्षांपासून प्रतिक्षेत असताना नेतृत्व मिळालं ते देवरावजी सोनटक्के साहेब यांच्या रूपात. "म्हणतात ना…
