मनोरुग्ण वृद्धाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या,पोंभुर्णा तालुक्यातील कसरगठा येथील घटना.
प्रतिनिधी:आशिष नैताम,पोंभुर्णा पोंभुर्णा तालुक्यातील कसरगठा गावातील विहिरीत 60 वर्षीय मन्सराम नैताम यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आले. मन्सराम नैताम हे मनोरुग्ण असल्याची माहिती…
