मुबलक पाणी पुरवठा व पाणी कपात करू नये या मागण्यांसाठी यंग चांदा ब्रिगेड चा महानगरपालिकेवर मोर्चा
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर आगामी काळात उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे व पाण्याची कपात करण्यात येऊ नये या मागणीना घेऊन आज दुपारी ३ वाजता चंद्रपूर महानगरपालिकेवर…
