धानोरा येथे समाज सेवक रितेशदादा भरूट यांची भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225 ) यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे समाज सेवक रितेशदादा भरूट सौ. रांचीताई रितेशदादा भरूट यांनी भेट दिली. पत्रकार संजयभाऊ कारवटकर यांच्या परिवरातफे रितेश…
