नराधम बलात्कारीविजय खैरनार याला चौका मध्ये फाशी द्या राळेगाव तालुका व शहर वासीयांचे पोलीस स्टेशन राळेगाव ठाणेदार यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावांमध्ये . साडे तिन वर्षाच्या एका चिमुकली वर बलात्कार करून तिचा अत्यंत कृरपणे हत्या करण्यात आली . मुख्य आरोपी विजय खैरणार…
