महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते प्रलय म्हशाखेत्री यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश….. प्रलय हा दुसरा अमोल मिटकरी-मा.राज्यमंत्री. प्राजक्तदादा तनपुरे….
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर * प्रलय बहुजनतील कुशल नेतृत्व, शेतकरी , कामगार बेरोजगार व सर्व समान्य जनतेबद्दल व ओबीसी समाजासाठी प्रथम महाराष्ट्रात आरक्षण लागु करण्यासाठी प्रयत्न करणारे व बहुजन समाजाची जाणीव…
