सरपंच–सचिवांच्या गैरव्यवहारावर चौकशीची मोहोर — बंडू भारसकरे चे उपोषण यशस्वी
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवधरी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यातील निधी कामे न करता खर्च केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडू…
