तालुका स्तरिय भव्य पशू-पक्षी प्रदर्शनात 2 लाख 18 हजार दोनशे रुपयांचे बक्षीस वितरण , आदिवासी विकास मंत्री श्री उईके सर यांच्या प्रमुख उपस्थिती
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील पंचायत समिती प्रांगण येथे पशुसंवर्धन विभागातर्फे तालुकास्तरीय पशु, पक्षी प्रदर्शन व पशु मेळाव्याचे आयोजन रविवार (दि. १६/०३/२०२५) रोजी करण्यात आले होते. या प्रदर्शनात २५०…
