राळेगाव तालुक्यातील सराटी गावात शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा उपक्रम सुरू, शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सराटी हे गाव मोहदा ते सावरखेडा रोडवर असून त्यांचा बाजार त्यांचे सर्व व्यवहार मोहदा येथून चालतो.सोबतच मंगळवारी मोहदा बाजार सुद्धा सराटी येथील गावकऱ्यांना पडतो.या…
