चंद्रपुरात कोरोना नियमाची सर्रास पायमल्ली, मुक्ताई धबधब्यावर तरुणांची प्रचंड गर्दी.
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे चंद्रपुरात कोरोना नियमाची सर्रास पायमल्ली, ताई धबधब्यावर तरुणांची प्रचंड गर्दी. चैतन्य राजेश कोहळे,चंद्रपूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्रातअनलॉक…
