स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड वबिलोली तालुका सकल मराठा समितीच्या वतीने अशोकराव चव्हाण यांना निवेदन
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर आज 13 जून रोजी महाराष्ट्राचे मा.ना. अशोकरावजी चव्हाण साहेबसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मराठा आरक्षणाचे उपसमितीचे अध्यक्षबिलोली तालुका दौऱ्यावर आले असता बिलोली तालुका सकल…
