शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंच,चंद्रपूरद्वारे पर्यावरण दिनी रंगली काव्यमैफिल…
वैश्विक पर्यावरणासाठी साहित्यिकांची लेखणीच ठरणार पर्वणी- कवी गोपाल शिरपूरकर प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा दरवर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो.जगात पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी…
