दुचाकीची समोरासमोर धडक , 4 गंभीर , बोर्डा जामगाव रोड येथील घटना
वरोरा शहरातून पिरली कडे जाणाऱ्या दुचाकीची चंदनखेडा येथून येत असलेल्या दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाल्याने चौघे गंभीर जखमीं झाले .आहे .जखमींपैकी एकाच्या पाय फ्रॅक्चर झाला असून एकाचा डोक्याला गंभीर दुखापत झाली…
