भीषण अपघात:ट्रॅक्टर आणि कार मध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर लोकहीत महाराष्ट्र चंद्रपूर ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली क्लिक करा https://chat.whatsapp.com/G89E43ibblxErzEKGguOcb चंद्रपूर -मंगळवारी राञौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील वेगवेगळ्या चार…
