आगरा गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण; ग्रामस्थांची .ओ. प्लांटची मागणी
भद्रावती, चंद्रपूर: - दिनांक ०६/१०/२०२५ भद्रावती तालुक्यातील आणि चंद्रपूर परिसरातील ग्रामपंचायत खोकरी अंतर्गत मौजा आगरा ता. भद्रावती, चंद्रपूर, येथील नागरिक पिण्याच्या पाण्याचा सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. विशेषतः, पाण्याची समस्या येथील नागरिकांसाठी…
