नागपूर येथील घरफोडीचे अट्टटल सराईत चोरटे हिंगणघाट पोलिसांच्या जाळ्यात, हिंगणघाट डी.बी. पथकाची धडक कार्यवाही.
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाट दिनांक 03/07/2021 ते 0407/2021 रोजीच्या रात्र दरम्यान हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथे एकाच रात्री 1)उमेश उत्तम फुलकर 2)सिद्धार्थ काशिनाथ जी गायकवाड 3)श्रीमती रानी विलास…
