प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी आज दिनांक 24/06/2021 गेला अनेक दिवसांपासून कायर परिसरातील जनतेची रुग्णवाहिकेची मागणी होती त्या मागणीला अनुसरून वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्य दक्ष आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब जि.…
