यंग चांदा ब्रिगेड तर्फे पाणी प्रश्नासाठी आज ‘भजन आंदोलन’!
प्रतिनिधी :उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपुर : पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावे यासाठी आज आमदार किशोर जोरगेवार समेत यंग चांदा ब्रिगेड च्या सदस्यांनी महानगरपालिके समोर भजन आंदोलन केले. शहरातील पाणी समस्या सुटावी…
