लसीकरण केंद्रावर नागरीकाची गर्दी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये नागरीकांना लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सोशल डिसटन्स पालन देखील केले जात नाही असे आढळून आले जर…
