लसीकरण करण्यापुर्वी सर्व युवकांनी व प्रहारच्या कार्यकर्त्यानी रक्तदान करावे – प्रहार जिल्हाप्रमुख जयंत तिजारे याचे आव्हान
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, राज्य सरकार कडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १८ वर्षावरील तरूण पिढिला सुध्दा कोरोना लस देण्यात येणार आहे पहीला लसीचा डोस घेतल्यानंतर ३८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल त्यानंतर २८…
