आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उपलब्ध करून दिले रेमडिसीवर इंजेक्शन
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना त्याच्या सुविधा देखील कमी पडताना दिसत आहे, ऑक्सिजन व कोरोना वर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. …
