केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे,गॅस डिझेल पेट्रोल ची झालेली दरवाढ मागे घेण्यासाठी काँग्रेस कमेटी मारेगाव कडून भव्य धरणे आंदोलन
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी अत्यावश्यक वस्तूंची झालेली दरवाढ ही सर्वसामान्यांचा आर्थिक बजेट वर घाला घालत आहे .एकीकडे लॉकडाउन चा फटका बसल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे .अश्यातच केंद्र सरकारकडून…
