नाली बांधकामातील सळाकी चोराला मुद्देमालासहीत अटक
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाट,दि.२७ जूनस्थानिक निशानपुरा वार्ड येथे सुरु असलेल्या नालीचे बांधकाम होत असून उपरोक्त कामासाठी आणलेल्या ५ हजार रुपये किंमतीच्या सळाकीच्या चोरी प्रकरणी परिसरातच राहणाऱ्या आरोपीस काल दि.२६ रोजी…
