ओबीसी आरक्षण पूर्वरत मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही:आमदार बंटीभाऊ भांगडिया
l चक्का आंदोलनात गरजले आमदार बंटीभाऊ भांगडिया चिमुरात भाजपचे ओबीसी राजकीय आरक्षण चक्काजाम आंदोलन शेकडो ओबीसी कार्यकर्ते यांची उपस्थिती आमदार बंटीभाऊ भांगडिया सहित शेकडो कार्यकर्त्यांना केली अटक . प्रतिनिधी:चिमूर (गुरुदास…
