नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यावर आवादा कंपनीचे 11kv सोलर लाईनचे खंबे विना परवानगीचे.?
प्रतिनिधी//शेख रमजान नगरपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यासाठी परवानगी आवश्यक असते, यात वीज खांब लावणेही समाविष्ट असताना,नगरपंचायतीच्या परवानगीशिवाय रस्त्यावर वीज खांब लावता येत नाही. यासाठी संबंधित नगरपंचायतीची परवानगी घेणे…
