विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कहर
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी गेल्या ३-४ दिवसा पासून मोठ्या प्रमाणात थंड वातावरण तयार झाले आहे.थंड वातावरणामुळे हरबरा व गहू या पिकांना सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते.यावर्षी कोरोना, कपाशीवर बोन्ड अळी यामुळे आधीच…
