प्रवाशांचे बसमध्ये प्रवास करतांना मास्क वापराकडे दुर्लक्षच (कोरोनाला मिळतेय आमंत्रण)
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या दुसऱ्या लाटेमुळे दोन महिने एसटी प्रवास बंद ठेवण्यात आला होता परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच बससेवा सुरू झाली मात्र एसटी…
