एक महिन्या च्या आत हिंगणघाट रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या थांबा न झाल्यास रेल्वे सल्लागार समिती सदस्य पदाचा राजीनामा किरण वैद्य यांनी घेतला निर्णय
श्री किरण वैद्य ह्यांची उद्विग्नता! रेल्वेची हेतुपुरस्सर हिंगणघाट गावावर होणारी अवहेलना पाहून सल्ला गार समिती चे सदस्य श्री किरण वैद्य ह्यांची महिन्याभरात राजीनामा देण्याची घोषणा पाहून रेल्वे विषयी संताप निर्माण…
