शेगाव (खुर्द) येथे दोन्ही अपक्ष महिला विजयी
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी ग्रामपंचायत निवडणूक २०२१ महाडोळी ग्रामपंचायत मध्ये धुरंधर राजकारण्यांकडून एकमेकाविरोधात दोन पॕनल उभे केलेले होते. परंतु शेगांव खुर्द वार्ड क्र.२ मधून सर्व पॕनल ला टक्कर देत दोन्ही अपक्ष महिलाकु.प्रतिभा…
