जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस तीन आरोपी अटकेत,८८ हजार ५६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट प्रतिनिधी:प्रमोद जुमडे एकाच रात्री दरम्यान दाखल असलेले जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकिस आणून तीनआरोपिंना गजाआड करीत एकूण ८८ हजार ५६३ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी हिंगणघाट पोलिसांनी केली.काल दिनांक…
