वर्धा जिल्हातील हिंगणघाट येथे धक्कादायक प्रकार..! लॉकडाउन नें घेतला भंगार व्यावसायिक युवकाचा बळी.!
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे मागील दीड वर्षांपासून कोरोनाची स्थिती देशभरात निर्माण झाली असून सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येते, त्यामुळे फक्त आणि फक्त लॉक डाऊन जनतेवर थोपवून सरकार कुठलेही नियोजन न करता पुन्हा…
