टायगर ग्रुप गोंडपीपरीच्या वतीने नागरिकांना कोविड लसीचे रजिस्ट्रेशन मोफत निखिल नामेवार यांचा पुढाकार
गोंडपीपरीकोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरी भागासह आता ग्रामीण भागातही कोरोनाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे .गोंडपीपरी तालुक्यात कोरोनासह इतर आजाराने नागरिकांच्या मृत्यू संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाच्या वतीने विविध…
