नाशिक शहरात 12 तारखेपासून दहा दिवसाचे कडक लॉक डाऊन,फक्त हॉस्पिटल व मेडिकल सुरू
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक नाशिक शहरात 12 तारखेपासून दहा दिवसाचे कडक लॉक डाऊन.हॉस्पिटल व मेडिकल वगळून सर्वअस्थापना राहणार बंद.पेट्रोल पंपावर फक्त अत्यावशक सेवेच्या वाहनांना मिळणार पेट्रोल व डीजल.औद्योगिक वसाहत सुद्धा राहणार…
