मराठा आरक्षणावर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आक्रमक, मराठा आरक्षणासाठी जीवांचे प्राण लावू…… माधवराव पाटील देवसरकर
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशीमहाराष्ट्र सरकारने न्यायालयात माडलेली भुमिका सर्वोच्च न्यायालयाने हुडकावुन लावली असल्याने स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे जर का मराठा आरक्षणासाठी जिवाचे प्राण गमवावे लागले तरी चालेल पण आरक्षण मिळाले…
