सिडको ब्लॉक काँग्रेस तर्फे सायकल चे पूजन करून डिझेल, पेट्रोल दरवाढी चा निषेध…
प्रतिनिधी:सुमीत शर्मा,नाशिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सुचनेनुसार आणि बाळासाहेब थोरात, शरदभाऊ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको ब्लॉक काँग्रेस तर्फे आज सिडकोत सायकल चे पूजन करून अभिनव आंदोलन करण्यात आले.आज सर्व सामान्य…
