अखेर ऑक्सीजन ट्रेन नाशिकला पोहचली
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळेच आता इतर राज्यांमधून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे विभागाने खास ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु केली. त्यातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस…
