केसावर फुगे प्रसिद्ध खांदेशी गायक अन्नाभाऊ सुरवाडे़ यांना कला क्षेत्रातील आदर्श खांदेशी कलाकार सेवा गौरव पुरस्कार जाहीर
परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त अन्ना भाऊ सुरवाडे़ यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात…
