शाकद्वीपय महिला मंडळ नाशिक यांनी झूम सभेच्या माध्यमातून रविवार ६ जून २०२१ रोजी ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
शाकद्वीपय महिला मंडळ नाशिक यांनी झूम सभेच्या माध्यमातून रविवार ६ जून २०२१ रोजी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली ज्यामध्ये ६५ मुले सहभागी झाली, त्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची मुले होती.(राजस्थान गुजरात…
