राळेगाव तालुका जागजई येथे आदिवासी बांधवांनी वैशाख स्नान करिता एकत्र येऊ नये. = जागजई देवस्थान किमेटीचे अध्यक्ष प्रशांत वारेकर आदीवासी बांधवांना आवाहन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील श्रीक्षेत्र यजागजई येथील देवालये यंदा कोरोनाच्या महामारीमुळे देव दर्शनासाठी बंद असल्याने तसेच नदी पात्रात पवित्र स्नान करण्यास पुर्णतः बंदी घालण्यात आल्याने यंदाचा उत्सव…
