न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी असला तरी हा मराठा समाजाच्या अपेक्षांचा प्रस्थापित राजकीय पक्षांनी केलेला खेळखंडोबाच आहे! : रंगा राचुरे, प्रदेश अध्यक्ष, आम आदमी पार्टी
मराठा समाजाच्या रास्त अपेक्षा संविधानाच्या चौकटीत पूर्ण करण्याला आम आदमी पार्टीने या पूर्वीच पाठिंबा दिलेला आहे.आज मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाज दुःखी आणि नाराज झालाय. अशा परिस्थितीत 'भाजपा -…
