मौजे वाघी ग्रामपंचातिच्या सरपंचपदि नामदेव खांडरे तर उपसरपंचपदि सौ. सुमनबाई माने यांची निवड
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील एक चळवळीचे गाव येथील कार्यकर्ते सदैव अग्रेसर असणारे मौजे वाघी येथील सरपंच पदि माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे खंदे समर्थक तथा कट्टर शिवसैनिक श्रीराम…
