कायदा सर्वांना समान नाहीच? नगराध्यक्ष यांच्याविरोधात मनसे एकटी मैदानात,न्यायालयात केस दाखल करणार.
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी कोरोना काळात एकीकडे सर्वसामान्य जनतेला कोरोना च्या कडक नियमांचे पालन करावे लागले प्रसंगी दंड भरावा लागला पण गांधी चौकातील काही ठराविक दुकानांवर नगरपरिषद व तहसील प्रशासनाच्या टीम…
