चिमुर तालुक्यातील सर्व दुकाने 7 ते 11 या वेळेत सुरु करण्याची परवानगी द्या : व्यापारी संघटना चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगड़िया मार्फ़त मुख्यमंत्र्यांना निवेदन
चिमूर:-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने 5 एप्रिल पासून निर्बंधासाहित लॉक डाऊन घोषित केल्यामुळे सर्वसामान्य जीवनाशक व अत्यावश्यक सेवतील दुकाने सोडून सर्व दुकानदार अनेक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत, दुकाने…
