आप कडून कुचकामी शाळा फी आदेशाचा वीरोध , फी नियंत्रण अध्यादेशाची आपची मागणी! शिक्षण अधिकारी मार्फत शिक्षामंञी ला दिले निवेदन.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपुर लॉकडाउन काळात शाळेने सुविधा दिल्याच नाहीत तर त्याची फी कशी आकारता?: आप चा सवाल खाजगी शाळांच्या फी बाबत तातडीचा अध्यादेश काढा: आम आदमी पार्टी .दिल्लीत शाळा फी रोखली जाऊ शकते, मग महाराष्ट्रात…
