पोलिस विभागाची चारीत्र पडताळणी साठी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही पो.नि.भगवान कांबळे
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील २०२०ते२०२५कार्यकालासाठी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरताना पोलिस विभागाची चारीत्र पडताळणी साठी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक…
