तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पोंभुर्णा तालुक्याचा वाजला डंका. स्पर्धेत एक गोल्ड, दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये पहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त.*
पोंभुर्णा:- नुकत्याच झालेल्या तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 हि दि. 04/04/20210 वरोरा येथील बावणे मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 300-400 स्पर्धक सहभागी झाले होते.…
